एकता कपूर आणि इम्तियाज अली लवकरच ‘लैला मजनू’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटातून अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. ...
सोनम कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ अशीही तिची ओळख आहे. अलीकडे सोनमने सोशल मीडियावर स्वत:चा सुटाबुटातला फोटो शेअर केला. ...
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची गतवर्षी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती झाली. पण आता या पदाच्या गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. ...
आपल्या दमदार अभिनयाने ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’ एकीकडे बॉक्स आॅफिसवर धमाका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचा अपकमिंग ‘गली गुलियां’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...
‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत शाहिद कपूर खूप उत्सुक आहे. ...