कृष्णाच्या अवतारातील हा त्याचा बालपणीचा फोटो आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसह त्यानं फॅन्सना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
आमिर खान त्याच्या एकीकडे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे तर त्याची पत्नी किरण राव हिनेही आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ...
पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणौतचा वाद तसा जुनाच. ‘सिमरन’ या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणौत यांचे बिनसले होते. ...
इरफान खानच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेला इरफान लवकरात लवकर कामावर परतू इच्छितो. ...
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’वरून कंगना राणौत व सोनू सूद यांच्यात जुंपली असताना आता या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी याप्रकरणी पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. ...
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचा ब्रेकअप आता जुनी गोष्ट झाली. आता तर फरहान व श्रद्धा दोघेही बरेच पुढे गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर दोघांच्याही आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्रीही झालीय. ...
अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आहे. यापूर्वी पापा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कमर्शिअल जाहिरात शूटमुळे ती चर्चेत आली होती. सध्या ती तिच्या फॅशन ब्रँडमुळे चर्चेत आहे. ...
६० ते ७० च्या दशकात हिंदी पडदा गाजवणारी अभिनेत्री साधना हिने ‘मेरा साया’, ‘आरजू’, ‘एक फुल दो माली’, ‘लव्ह इन शिमला’, ‘वक्त’, ‘वो कौन थी’ अशा अनेक चित्रपटांत अजरामर भूमिका साकारल्या. ...