Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सलमान खानमुळेचं प्रियांका चोप्राने सोडला ‘भारत’!! - Marathi News | is this the reason why priyanka chopra backed out of salman khan movie bharat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानमुळेचं प्रियांका चोप्राने सोडला ‘भारत’!!

प्रियांका चोप्राने ‘भारत’ का सोडला, याची वेगवेगळी कारणे आपण वाचलीत़ नुकताच सलमान खानही यावर बोलला. ...

आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!! - Marathi News | harleen sethi was spotted enjoying a romantic lunch date with the boyfriend vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

होय, टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय. ...

बॉक्सआॅफिसवर रंगणार रणबीर कपूर व राजकुमार रावचे युद्ध! - Marathi News | rajkummar rao film made in china will clash with ranbir kapoors brahmastra on box office | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्सआॅफिसवर रंगणार रणबीर कपूर व राजकुमार रावचे युद्ध!

होय, पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रणबीर व राजकुमारच्या चित्रपटांत बॉक्सआॅफिसवर कडवी टक्कर बघायला मिळणार आहे. ...

व्यक्तिरेखेतील आव्हान मी स्विकारले-अनुष्का शर्मा - Marathi News | I accept the challenge of the person-Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :व्यक्तिरेखेतील आव्हान मी स्विकारले-अनुष्का शर्मा

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आगामी चित्रपट ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. ही आगळीवेगळी जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ...

'वो कौन थी' सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Bipasha Basu replaced Aishwarya Rai Bachchan woh kaun thi remake | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'वो कौन थी' सिनेमाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री

1964 साली आलेल्या मनोज कुमार आणि साधना यांच्या 'वह कौन थी'चा रिमेक करण्याचे काम सुरू आहे, असे समजते आहे आणि या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल ऍक्‍ट्रेस आणि बंगाली बाला बिपाशा बासू लवकरच दिसण्याची शक्‍यता आहे. ...

' या ' अभिनेत्री कशाला घाबरतात, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | 'What the actress is afraid of, do you know why ... | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :' या ' अभिनेत्री कशाला घाबरतात, तुम्हाला माहिती आहे का...

‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!! - Marathi News | salman khan and sonakshi sinha announce third installment of dabangg | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘दबंग3’ची तयारी सुरू! सलमान खानने केले कन्फर्म!!

होय, सलमानच्या ‘दबंग3’ची घोषणा झालीय. आज ‘दबंग’ला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग3’ची घोषणा केली. ...

सैफ अली खान व करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाबद्दल घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | This decision was taken by Saif Ali Khan and Kareena Kapoor for the second child | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खान व करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाबद्दल घेतला हा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी करीनाने खास मैत्रीण अमृता अरोरासोबत एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करीनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. ...

रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’च्या व्हीएफएक्सवर खर्च झालेत ५४४ कोटी! - Marathi News | rajinikanth and-akshay kumar film 2.0 creates history makers have spent 544 crore on vfx | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रजनीकांत- अक्षय कुमारच्या ‘2.0’च्या व्हीएफएक्सवर खर्च झालेत ५४४ कोटी!

रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीचं इतिहास रचला. होय, सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत.  ...