बॉलिवूडचा हा सुपरस्टार सामाजिक मुद्यांवर हिरहिरीने बोलणारा असला तरी राजकारणात मात्र त्याला जराही रस नाही. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल. ...
प्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सलमान खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट 'लवरात्री'मध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे. ...
६० च्या दशकातही बोल्ड सीन द्यायला घाबरली नाही, अशी अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीने आपला एक काळ गाजवला. त्याकाळातील सुपरस्टार असे तिला म्हणतात येईल. ...
ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची का ...
मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी चित्रपट 'धडक' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून जान्हवी कपूर व ईशान खट्टर ही नवीन जोडी बॉलिवूडला मिळाली. ...