बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास आपल्या सोशल अकाऊंट असे काही व्हिडिओ शेअर करते की, ते व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. असाच एक नवा व्हिडिओ सनीने शेअर केला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला. ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत. ...
बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. ...
आयुषचा लव्हरात्री हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ...
अक्षयने आरवचा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण म्हणजे आरवचा वाढदिवस असून या पोस्टद्वारे अक्षयने त्याच्या लाडक्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
यंदाचे वर्षं राधिकासाठी खूपच चांगले आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण या वर्षी तिचे अनेक चित्रपट आणि वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाले. राधिकाचे यंदाचे वर्षं पाहाता दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीने तर तिची तुलना चक्क एका बॉलिवूडमधील ...
दिशा पटानीने नुकत्याच एका कॉफीच्या ब्रँडसाठी चित्रीकरण केले. या जाहिरातीत ती प्रिया प्रकाशसारखी ‘नैन मटक्का’ करताना दिसणार आहे. एवढेच नव्हे तर या जाहिरातीत ती प्रियासारखेच कपडे घालणार आहे आणि प्रियासारखीच हेअर स्टाइल देखील करणार आहे. ...
शाहिद कपूरच्या मुलासाठी त्याचे फॅन्स अनेक गिफ्ट त्याच्या घरी पाठवत आहेत. हे गिफ्ट पाहून त्याची पत्नी मीराला नक्कीच आनंद झाला आहे. पण त्याचसोबत तिने एक खूपच छान संदेश त्याच्या फॅन्सना दिला आहे. ...
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर नव्हे तर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची चर्चा आहे ...