आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. सिनेमात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुषमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. ...
तैमुरच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. ...
‘पद्मावत’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर प्रत्येकजण दीपिकाच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा करत होता. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, दीपिकाने दिग्दर्शिका मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे. ...
युट्यूब कॉमेडी चॅनल AIBचा कॉमेडीयन उत्सव चक्रवर्तीवर अनेक अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. उत्सव चक्रवर्ती AIBच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसला आहे. ...
ताजी खबर मानाल तर अद्यापही बॉलिवूडच्या हिरोईन्स सूरजसोबत काम करण्यास कचरत आहेत आणि याचमुळे सूरजचा तिसरा आगामी चित्रपट ‘सॅटेलाईट शंकर’साठी साऊथची हिरोईन शोधण्याची वेळ मेकर्सवर आली आहे. ...
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात उडी घेऊन राखी सावंत चर्चेत आली. आता याच प्रकरणावरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा राखीने केला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...