Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

In pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल - Marathi News | In pics: This photo Viral of fitness fric is Malaika Arora | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :In pics: फिटनेस फ्रिक असलेल्या मलाइका अरोराचे हे फोटो व्हायरल

#MeToo : अक्षय कुमारच्या ट्विटवरून साजिद खानने उचलले 'हे' पाऊल - Marathi News | #MeToo: Sajid Khan took a big step from Akshay Kumar's tweet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : अक्षय कुमारच्या ट्विटवरून साजिद खानने उचलले 'हे' पाऊल

सध्या सुरु असलेल्या  #MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये चांगलेच वादळ आले आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद खानवर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. ...

#MeToo: ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजनही अडकला! - Marathi News | #MeToo: Pyaar Ka Punchnama director Luv Ranjan accused of sexual abuse by an aspiring actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजनही अडकला!

‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन हाही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला आहे. ...

‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर? - Marathi News | Has Hrithik Roshan turned an editor for Super 30? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर?

ताजी बातमी खरी मानाल तर, विकास बहलमुळे ‘सुपर 30’चा खोळंबा होऊ नये यासाठी हृतिकने कंबर कसली आहे.  ...

#MeToo: सुभाष घर्इंवर बलात्काराचा तर साजिद खानवर अश्लिल गैरवर्तनाचा आरोप - Marathi News | #MeToo: subhash ghai drugged and raped me,sajid khan accused of horrific sexual assault | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: सुभाष घर्इंवर बलात्काराचा तर साजिद खानवर अश्लिल गैरवर्तनाचा आरोप

‘मीटू’ मोहिमेने बॉलिवूडमध्ये वेग घेतला आहे़ या मोहिमेच्या वावटळीत आता दिग्दर्शक सुभाष घई आणि दिग्दर्शक साजिद खान यांचीही नावे आली आहेत. ...

#MeToo : पार्टी सुरु झाली आणि त्याने फ्लर्ट सुरू केले...! अभिनेता पियुष मिश्रावरही आरोप!! - Marathi News | #MeToo : Piyush Mishra Accused Of Sexual Harassment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : पार्टी सुरु झाली आणि त्याने फ्लर्ट सुरू केले...! अभिनेता पियुष मिश्रावरही आरोप!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक छळ, गैरवर्तनाच्या आरोपात आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे पियुष मिश्रा.  ...

Tanushree Dutta controversy : डेजी शाह देणार तनुश्री दत्ताच्या बाजूने साक्ष? - Marathi News | Tanushree Dutta controversy : Tanushree Dutta has listed down Daisy Shah as one of the many witnesses | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tanushree Dutta controversy : डेजी शाह देणार तनुश्री दत्ताच्या बाजूने साक्ष?

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे कळतेय. ...

श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी! - Marathi News | rakul preet charging this much amout for playing sridevi role in ntr biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी!

सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे ...

Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!! - Marathi News | Bollywood box office:ayushmann khurana tabu starrer film Andhadhun earns rs 25.15 crore in 6 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bollywood box office: आयुष्यमान खुराणाची ‘हॅट्रिक’; Andhadhun हिट!!

आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे व तब्बू स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगली दाद दिली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट तितकाच भावला. परिणामी बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची लक्षवेधी कामगिरी केली आहे.  ...