‘मीटू’अंतर्गत आरोप झेलणा-यांत दिग्दर्शन सुभाष घर्इंचेही नाव आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरित्या बलात्काराचा आरोप ठेवला होता. आता अभिनेत्री केट शर्मा ही सुद्धा सुभाष घर्इंविरोधात मैदानात उतरली आहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...
हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...
सायरा बानू यांनी दिलीप कुमार आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर एक ट्वीट पोस्ट केले आहे. तसेच या पोस्टसोबत त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. ...