Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा!! - Marathi News |  #Metoo: saif ali khan says I was harassed 25 years ago and I'm still angry about it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा!!

होय, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानेही ‘मीटू’अंतर्गत आपल्या शोषणाची कहाणी सांगितली आहे.  ...

#MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप! - Marathi News | #MeToo: vicky kaushal father sham kaushal accused of sexual misconduct by two womens | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप!

अभिनेता विकी कौशल याचे वडिल आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल हेही ‘मीटू’ मोहिमेच्या वावटळीत सापडले आहेत. ...

#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने विनता नंदाविरोधात दाखल केला १ रूपयाचा अब्रू नुकसानीचा दावा, पोलिस चौकशीची मागणी - Marathi News | #MeToo: Alok Nath’s wife files a defamation suit of Re. 1 against Vinta Nanda; asks for police investigation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने विनता नंदाविरोधात दाखल केला १ रूपयाचा अब्रू नुकसानीचा दावा, पोलिस चौकशीची मागणी

बॉलिवूड अभिनेता संस्कारी अभिनेता आलोकनाथवर निर्माता,दिग्दर्शक विनता नंदाने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आलोक नाथ यांची पत्नी आशु सिंह पतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. ...

#MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय - Marathi News | #MeToo: Konkona, Zoya and other women directors vow not to work with proven offenders | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: बॉलिवूडच्या या ११ महिलांनी घेतला एक मोठा निर्णय

  मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. ...

#Metooची आग टॉलिवूडपर्यंत! गायिका चिन्मयी श्रीपदाच्या आरोपांमुळे खवळले कवी, गीतकार वैरामुत्तु!! - Marathi News | #Metoo Tamil poet Vairamuthu once again refutes sexual misconduct allegations, hints at moving court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#Metooची आग टॉलिवूडपर्यंत! गायिका चिन्मयी श्रीपदाच्या आरोपांमुळे खवळले कवी, गीतकार वैरामुत्तु!!

साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे. ...

‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!! - Marathi News | nana patekar to be replaced by sanjay dutt or anil kapoor in housefull 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हाऊसफुल 4’मध्ये नाना पाटेकर यांच्याजागी लागू शकते ‘या’ अभिनेत्यांपैकी एकाची वर्णी!!

नानांनी चित्रपट सोडल्यानंतर ‘हाऊसफुल 4’मध्ये अनिल कपूर किंवा संजय दत्त या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. ...

तनुश्री दत्ताने केले हॉट फोटोशूट, लोकांनी केले ट्रोल!! - Marathi News | Tanushree Datta made hot photoshoot, trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुश्री दत्ताने केले हॉट फोटोशूट, लोकांनी केले ट्रोल!!

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादाने अख्खा देश ढवळून निघाला असताना आता तनुश्रीच्या एका फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगलीय. ...

-अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट! - Marathi News | arjun kapoor replaced by ranveer singh from kapil dev biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट!

दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...

- म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून शरमन जोशीला मिळाला होता डच्चू! १० वर्षांनंतर झाला खुलासा!! - Marathi News | sharman joshi reveal on his exit from rohit shetty golmaal series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :- म्हणून ‘गोलमाल’ सीरिजमधून शरमन जोशीला मिळाला होता डच्चू! १० वर्षांनंतर झाला खुलासा!!

‘गोलमाल- फन अनलिमिटेड’मध्ये शरमनच्या जागी अचानक श्रेयसची वर्णी का लागावी, असा  प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चा झाली होती. ...