२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता. ...
'वीरे दी वेडिंग' फेम या अभिनेत्रीनंही आपलं मौन सोडलं आहे. करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच पुरूषांनी विविध मागण्या केल्या. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्या मेसेजेसना ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. ...
आज(१६ आॅक्टोबर) ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस. ७०-८० च्या दशकात सगळ्यांची मने जिंकणा-या या अभिनेत्री उण्यापु-या १४ व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. ...
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तिची एन्ट्री झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत ही व्यक्ति अनेकदा सुश्मितासोबत दिसली. ...
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो. होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. ...