बॉलिवूड दिग्दर्शक यांचा सन २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. निर्माता बोनी करू यांनी ‘नो एन्ट्री’चा सीक्वल घेऊन येण्याची तयारी सुरू केली असल्याचे कळतेय. ...
नंदिता दास हिच्या वडिलांवरच गैरवर्तनाचा आरोप झाला आहे. होय, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतिन दास यांच्यावर एका महिलेने लैंगिक गैरतर्वनाचा आरोप केला आहे. ...
महिलांसोबत होणा-या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या ‘मीटू’ मोहिमेने आणखी जोर धरला आहे. याचमुळे यशराज फिल्म्सने एक मोठा निर्णय घेत आशिष पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...
सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला ...
करिना आणि सैफचे लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी खान आणि कपूर कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र सैफ आणि करिनाला लग्नात कुठलाही बडेजावपणा मान्य नव्हता. हे लग्न साधेपणाने पार पडावं अशी सैफिनाची इच्छा होती. ...