Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!! - Marathi News | Deepika Ranveer Marriage: deepika padukone ranveer singh wedding dates announced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!!

 होय, आज २१ आॅक्टोबरला खुद्द दीपिका व रणवीर  आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. ...

#MeToo : अखेर अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून पायऊतार - Marathi News | #MeToo: Amid Sexual Harassment Allegations, Sony TV Confirms Anu Malik's Exit From 'Indian Idol 10' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : अखेर अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून पायऊतार

 ‘अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थित शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शो जज करतील,’ असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  ...

#MeToo : श्रुती हरिहरनने शेअर केली ‘मीटू’ स्टोरी! दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सरजावर केला गंभीर आरोप!! - Marathi News |  #MeToo: South actress Sruthi Hariharan says #MeToo, accuses Arjun Sarja of "lewd" behaviour | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : श्रुती हरिहरनने शेअर केली ‘मीटू’ स्टोरी! दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सरजावर केला गंभीर आरोप!!

साऊथची हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करत आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. ...

#MeToo : ‘मीटू’ इफेक्ट! अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडल 10’चे परिक्षकपद धोक्यात!! - Marathi News | #MeToo: anu malik has been asked to step down as the judge from indian idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : ‘मीटू’ इफेक्ट! अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडल 10’चे परिक्षकपद धोक्यात!!

‘मीटू’ मोहिमेने बॉलिवूड ढवळून निघाले असताना आता याच मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरतर्वनाचे आरोप झेलणारे संगीतकार अनु मलिक यांच्याबद्दल एक ताजी बातमी आहे. ...

‘सत्याग्रह’नंतर पुन्हा एकत्र येणार अजय देवगण-प्रकाश झा यांची जोडी! - Marathi News | ajay devgn and prakash jha may once again appear in the film together | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सत्याग्रह’नंतर पुन्हा एकत्र येणार अजय देवगण-प्रकाश झा यांची जोडी!

बॉलिवूड सिंघम अजय देवगण लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे अजय देवगण व दिग्दर्शक प्रकाश झा यांची जोडी ५ वर्षांनंतर एकत्र येणार आहे. ...

Birth Anniversary : शम्मी कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला केले होते प्रपोज, नकारानंतर घेतली होती ‘ही’ शपथ!! - Marathi News | Birth Anniversary: ​​shammi kapoor birth anniversary love story with mumtaz | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birth Anniversary : शम्मी कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला केले होते प्रपोज, नकारानंतर घेतली होती ‘ही’ शपथ!!

आजही शम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते, चाहे कोई मुझे जंगली कहे... अशी आरोळी ठोकणारा, फ्रि स्टाईल डान्स करणारा, प्लेबॉय अशी इमेज असलेला एक बिनधास्त, बेभान अभिनेता. ...

फुलांनी सजलेल्या बेडवर काजल अग्रवालच्या खास अदा, फोटो व्हायरल! - Marathi News | Kajal Aggarwal's special photoshoot goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फुलांनी सजलेल्या बेडवर काजल अग्रवालच्या खास अदा, फोटो व्हायरल!

टॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल ही नेहमीच आपल्या चार्मसाठी चर्चेत असते. ती टॉलिवूडची सध्याची सर्वात क्यूट अभिनेत्री मानली जाते. ...

#MeToo : अनू मलिकाला डबल दणका... आणखीन दोन महिलांनी केले 'हे' आरोप - Marathi News | #MeToo: Anu Malikala Double Dakha ... More than two women have done the 'this' charges | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : अनू मलिकाला डबल दणका... आणखीन दोन महिलांनी केले 'हे' आरोप

बॉलिवूडमध्ये आलेले 'मी टू'चे वादळ काही केल्या शमायचे नाव घेत नाही आहे. #मी टू' मोहिमे अंतर्गत रोज एक नवा खुलासा होताना दिसतो आहे. ...

मराठमोळ्या सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत - Marathi News | Arbaaz Khan Starring Jack and Dil Movie Releasing On 2nd November 2018 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत

सचिन कारंडेचा पे बॅक, विकल्प, कोटा जंक्शन आणि आता जॅक अँड दिल हा त्याच्या दिग्दर्शनातला हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ...