Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लास वेगसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने गुपचूप उरकले लग्न? - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jones make a secret marriage in Las Vegas? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लास वेगसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने गुपचूप उरकले लग्न?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्हस्टोरी आता सगळ्यांच माहिती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आधी दोघे जोधपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. ...

सलमान खानच्या आयुष्यात यांना आहे सगळ्यात जास्त महत्त्व - Marathi News | Salman Khan's unconditional love for his pets | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या आयुष्यात यांना आहे सगळ्यात जास्त महत्त्व

सलमानच्या आयुष्यात त्याच्या पाळीव प्राण्यांना प्रचंड महत्त्व आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, ...

#MeToo: पायल रोहतगीचा सवाल; दिबाकर बॅनर्जीविरूद्ध कारवाई करणार का यशराज फिल्म्स? - Marathi News | #MeToo: Payal Rohatgi Urges YRF to Take Action Against Dibakar Banerjee | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: पायल रोहतगीचा सवाल; दिबाकर बॅनर्जीविरूद्ध कारवाई करणार का यशराज फिल्म्स?

नामवंत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लागला आहे. होय, अभिनेत्री पायल रोहतगी हिने दिबाकर यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. ...

#MeToo अन्नू मलिक प्रकरणाबाबत गायक अलिशा चिनॉयने केले धक्कादायक वक्तव्य - Marathi News | #MeToo : Singer Alisha Chinai says sexual harassment allegations against Anu Malik are true | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo अन्नू मलिक प्रकरणाबाबत गायक अलिशा चिनॉयने केले धक्कादायक वक्तव्य

आता गायिका अलिशा चिनॉयने अन्नू मलिकविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अन्नू मलिकवर करण्यात आलेले सगळे आरोप खरे असून त्याच्या या स्वभावाबाबत बॉलिवूडमधील अनेक मंडळींना माहीत असल्याचे अलिशाने म्हटले आहे. ...

बाहुबलीची प्रेयसी साकारणारी तमन्ना रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी, आलिशान घरात राहते हिरे व्यापाऱ्याची लेक - Marathi News | TAMANNA BHATIYA IS PRINCESS IN REAL LIFE, LIVE IN PALACE LIKE HOUSE | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाहुबलीची प्रेयसी साकारणारी तमन्ना रिअल लाइफमध्ये आहे राजकुमारी, आलिशान घरात राहते हिरे व्यापाऱ्याची लेक

तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.  ...

कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा - Marathi News | Koffee with Karan : Hats off to Deepika Padukone for being with Ranveer Singh, says Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ...

शर्मन जोशीला करायचंय मराठी चित्रपटात काम - Marathi News | Sharman Joshi wants to do Marathi film work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शर्मन जोशीला करायचंय मराठी चित्रपटात काम

अभिनेता शर्मन जोशी 'काशी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

रिचा चड्ढा 'ह्या' सिनेमात करणार बेली डान्स - Marathi News | Belly dance to make Richa Chadha in this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्ढा 'ह्या' सिनेमात करणार बेली डान्स

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीलाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

India’s Got Talent 8च्या सेटवर हातात हात घालून दिसले मलायका अरोरा-अर्जुन कपूर! - Marathi News | Arjun Kapoor & Malaika Arora walk hand in hand on India’s Got Talent Season 8 Premiere | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :India’s Got Talent 8च्या सेटवर हातात हात घालून दिसले मलायका अरोरा-अर्जुन कपूर!

इंडियाज गॉट टॅलेन्टच्या ८ व्या सीझनच्या प्रीमीअरदरम्यानही अर्जुन व मलायका एकत्र दिसले आणि त्यांच्या रोमान्सच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला. ...