Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ऐश्वर्या राय बच्चनने 'ह्या' कारणासाठी 'जॅस्मीन' सिनेमात काम करण्यास दिला नकार - Marathi News | Aishwarya Rai Bachchan turns down Jasmine | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या राय बच्चनने 'ह्या' कारणासाठी 'जॅस्मीन' सिनेमात काम करण्यास दिला नकार

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने 'जॅस्मीन' चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाच्या पटकथेत कमतरता असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. ...

सेलिना जेटलीची सात वर्षांनंतर होणार ‘वापसी’; या चित्रपटात साकारणार मुलीची भूमिका - Marathi News | Celina Jaitley to star in Ram Kamal Mukherjee's A Tribute to Rituparno Ghosh: Season's Greetings | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सेलिना जेटलीची सात वर्षांनंतर होणार ‘वापसी’; या चित्रपटात साकारणार मुलीची भूमिका

एलजीबीटी कार्यकर्ता आणि अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. होय, ‘अ ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स’ या चित्रपटातून सेलिनाची मोठ्या पडद्यावर वापसी करणार आहे.  ...

पिहूचा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या अंगावरही येईल काटा - Marathi News | Pihu Movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पिहूचा ट्रेलर पाहिल्यावर तुमच्या अंगावरही येईल काटा

आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती आपल्याला पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ...

संजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन! या चित्रपटातून होणार डेब्यू!! - Marathi News | sanjay leela bhansali all set to produce a film for for niece sharmin sehgal and javed jaffreys son mizaan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय लीला भन्साळींची भाची शर्मिनही बनणार हिरोईन! या चित्रपटातून होणार डेब्यू!!

बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्सची एन्ट्री पक्की झालीय. होय, दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी लवकरच दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत.  ...

शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!! - Marathi News | aamir khans china fans are planning to come india to see thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!!

 लवकरच आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट रिलीज होतोय.  भारतातचं नाही तर अगदी शेजारी देशातील चाहत्यांनाही आमिरच्या चित्रपटांनी वेड लावले आहे. ...

Video: करण जोहरने विचारला प्रश्न; मलायका अरोरा म्हणाली, ‘इस सवाल को सवाल ही रहने दीजिए’! - Marathi News | Video: karan johar asked malaika arora did you go alone europe for birthday trip here is what Malaika Arora answered | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: करण जोहरने विचारला प्रश्न; मलायका अरोरा म्हणाली, ‘इस सवाल को सवाल ही रहने दीजिए’!

मलायका ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सेटवर पोहोचली आणि करण जोहरने अप्रत्यक्षपणे अर्जुनवरून मलायकाला चिडवणे सुरू केले. ...

#MeToo : ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’च्या निर्मात्यांनी विक्की सिदानासोबत तोडले संबंध!! - Marathi News | #MeToo: ‘Radha Kyun Gori Main Kyun Kaala’ makers suspend Vicky Sidana due to the sexual misconduct accusation against him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’च्या निर्मात्यांनी विक्की सिदानासोबत तोडले संबंध!!

मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्मा कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की सिदानाला आपल्या चित्रपटातून बाहेर केले आहे. ...

#MeToo : तो म्हणाला, तुला तांत्रिक विद्या शिकवतो, विवस्त्र होऊन माझ्यासमोर बस...! सोनल वेंगुर्लेकरने सांगितला धक्कादायक अनुभव!! - Marathi News |  #MeToo: He tried to forcibly remove my clothes: Sonal Vengurlekar accuses casting director of sexual harassmen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : तो म्हणाला, तुला तांत्रिक विद्या शिकवतो, विवस्त्र होऊन माझ्यासमोर बस...! सोनल वेंगुर्लेकरने सांगितला धक्कादायक अनुभव!!

‘साम, दाम, दंड, भेद’ फेम टीव्ही अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर तिने गंभीर आरोप केला आहे. ...

'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी - Marathi News | a man's unique love story in 'The playboy Mr. Sohni ' shortfilm | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपटात एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी

तारीक नावेद सिद्दीकी दिग्दर्शित 'द प्लेबॉय मि. सोहनी' लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...