बॉबीनंतर आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे. हा कलाकार प्रसिद्ध विनोदी अभिनेता असून एका कार्यक्रमाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. ...
प्रियांका यावर्षीअखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे आणि या लग्नाचे पारपंरिक विधी सुरू झाले आहेत. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी आयोजित केली गेली. ...
कथा चोरल्याच्या आरोपानंतर ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या मेकर्सला आणखी एक दणका बसला आहे. होय, दिल्ली सरकारच्या राज्य तंबाखू नियंत्रण सेलने ‘बधाई हो’च्या निर्माता, दिर्ग्शक व अभिनेत्यांना नोटीस जारी केले आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आई ग्वेन रामपाल यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्या स्तनाच्या कर्करोगाने पीडित होत्या. ...
अलीकडे परिणीतीचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट रिलीज झाला होता. तथापि बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच परिणीतीचे नाव ‘लाईफ इन मेट्रो2’साठी फायनल झाले होते. ...
तनुश्री लेस्बियन आहे़ तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. ती ड्रग्ज अॅडिक्ट आहेत, असे काय काय राखी बरळली होती. आता तनुश्रीने राखीच्या या आरोपांना उत्तरे दिली आहेत. ...