अभिनयाचा कुठलाही प्रकार कमी महत्त्वाचा नसतो. अभिनय जोपर्यंत एक कलाकार एन्जॉय करत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांनाही एन्जॉय करायला भाग पाडत नाही,’ असे मत अभिनेता जावेद जाफरी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. ...
नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे. ...
‘मीटू’ चळवळीमुळे महिलांना अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आत्मविश्वास मिळाला. ‘मीटू’ चळवळ महिलांचा आवाज बनली. माझ्या न्यायाच्या लढाईने सर्व महिलांना प्रेरणा मिळाली, याचा मला नक्कीच आनंद आहे. ...
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते त्यांच्या कामामध्ये प्रचंड व्यग्र असल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...