Join us

Filmy Stories

या अभिनेत्रीचा चेहरा पाहून भरेल धडकी, तुम्ही ओळखले का ? - Marathi News | Many failed to recognize this gorgeous actress behind her horror look in this pic, check who is it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीचा चेहरा पाहून भरेल धडकी, तुम्ही ओळखले का ?

सिनेमात ती पहिल्यांदाच हॉरर भूमिका म्हणजेच एका भुताची भूमिका साकारणार होती. धडकी भरेल असा लूक तिला करावा लागायचा. त्यांसाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. ...

चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शिंपडलं बकऱ्याचं रक्त, भडकले रजनीकांत - Marathi News | Rajinikanth gets Angry for sprinkling goats blood on the film Annaatthe poster | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी शिंपडलं बकऱ्याचं रक्त, भडकले रजनीकांत

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत सध्या जाम भडकले आहेत. कारणही तसेच आहे. चाहत्यांनी असं काही केलं की, रजनीकांत यांचा पारा चढला. ...

पांढरे केस का लपवत नाहीस? वडिलांचा तगादा, पण समीरा रेड्डीला आता पर्वा नाही...! - Marathi News | Sameera Reddy Shares Her Latest Photos In White Hair | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पांढरे केस का लपवत नाहीस? वडिलांचा तगादा, पण समीरा रेड्डीला आता पर्वा नाही...!

पांढऱ्या केसांमुळे आता मला फरक पडत नाही..., समीराने फोटो शेअर करत दिलं उत्तर ...

रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | bollywood actor ranveer singhs sister ritika bhavnani glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

Ranveer singhs sister : सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या बहिणीची म्हणजेच रितिका भवनानीची चर्चा होत आहे. ...

दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया - Marathi News | Deepika Padukone also on her husband Ranveer Singh track, spotted in a different looking attire, check why fans are amazed | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

दीपिका पदुकोणची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात. जेव्हा जेव्हा ती दिसते तिला पाहून तुम्ही फिदा नाही झालं तरच नवल. गेल्या काही वर्षापासून दिपिकाने तिच्या स्टाईलमध्येही प्रचंड बदल केला आहे. ...

श्रीदेवीची ‘हरवलेली’ बहिण प्रभादेवी एकदिवस अचानक उगवली अन् पुन्हा गायब झाली झाली...! - Marathi News | when Anupam Kher dressed as Sridevi's long-lost sister Prabhadevi for magazine as prank | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवीची ‘हरवलेली’ बहिण प्रभादेवी एकदिवस अचानक उगवली अन् पुन्हा गायब झाली झाली...!

डिक्टो श्रीदेवीसारखी दिसणारी तिची ही हरवलेली बहिण प्रभादेवी नेमकी कोण होती? जाणून थक्क व्हाल ...

Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली - Marathi News | Met Gala 2021: "What's going on?" Kareena was shocked to see Kim Kardashian's look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

Met Gala 2021: न्युयॉर्कच्या मेटोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये यंदा मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किमने काळ्या रंगाचा एक विचित्र ड्रेस परिधान केला होता. ...

इंडियन फिल्म एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे ‘एंटरटेन्मेंट कंटेंट ओनर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ईसीओए)’ असे झाले नामांतरण - Marathi News | Indian Film Exporters Association renamed as Entertainment Content Owners Association of India (ECOA) | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंडियन फिल्म एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे ‘एंटरटेन्मेंट कंटेंट ओनर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ईसीओए)’ असे झाले नामांतरण

भारतीय चित्रपट निर्यातदार संघ अर्थात इंडियन फिल्म एक्सपोर्टर्स असोसिएशनने आपले नाव बदलून ते ‘एंटरटेन्मेंट कंटेंट ओनर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ईसीओए)’ असे केले आहे ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली... - Marathi News | samantha commented on her husband naga chaitanya post wrote special words | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

Samantha : साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा 'लव्हस्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समंथाने शेअर केला आहे. ...