priyanka chopra: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणीकडे पाहिल्यावर ती केवळ प्रियांकाला फॉलोच करत नाही तर तिची जबरा फॅन असल्याचं पाहायला मिळतं. ...
KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’आधी त्याचं नावही कोणाला माहित नव्हतं. पण आज तो स्टार झाला आहे. अर्थात यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. हे त्याच्या 14 वर्षांच्या कष्टाचं फळ आहे. ...
Ranveer Singh : रणवीर-दीपिकाच्या घरात पाळणा कधी हलणार? त्यांना बाळ कधी होणार? याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. अशात रणवीरने नुकताच खुलासा केला की त्याला मुलगा हवा आहे की मुलगी? ...