Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...' - Marathi News | Kangana Ranaut's shocking revelation about sexual abuse in Lock Upp, said- 'A boy ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू? - Marathi News | did Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar to make her bollywood debut ? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

Sara Tendulkar : साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला रे केला की क्षणात तो व्हायरल होतो, इतकी तिची क्रेझ आहे. साराला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत आणि या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ...

मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप - Marathi News | Pratik Gandhi Alleges Mumbai Police For Humiliation, tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप

‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. ...

Arijit Singh Birthday : अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची हटके गोष्ट, अनोखी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Arijit Singh birthday special bollywood singer Love Story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Arijit Singh Birthday : अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची हटके गोष्ट, अनोखी आहे लव्हस्टोरी

Arijit Singh Birthday :  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे अरिजीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आज अरिजीतचा वाढदिवस. ...

कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये? - Marathi News | unknown facts about bollywood actor saurabh shukla | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये?

Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. ...

PICS : रवीना टंडन खूश्श, मुलांनी ‘KGF 2’साठी दिली खास सरप्राईज पार्टी - Marathi News | raveena tandons daughter rasha celereates kgf 2 success see pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PICS : रवीना टंडन खूश्श, मुलांनी ‘KGF 2’साठी दिली खास सरप्राईज पार्टी

KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’ चं यश एकट्या यशचं नाही तर या यशात बॉलिवूडच्या काही कलाकारांचंही मोठ योगदान आहे. संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी ‘केजीएफ 2’मध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. ...

Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर 'जर्सी'चं राज्य; तिसऱ्या दिवशी यशस्वी घोडदौड - Marathi News | jersey box office collection day 3 shahid kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर 'जर्सी'चं राज्य; तिसऱ्या दिवशी यशस्वी घोडदौड

Box office collection: RRR आणि KGF चॅप्टर 2 नंतर काही दिवसांमध्येच शाहिदचा 'जर्सी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. ...

पाकिस्तानच्या सर्वात बोल्ड अभिनेत्री; कधी टॉपलेस होऊन तर कधी हॉट फोटोशूट करुन आल्या चर्चेत - Marathi News | boldest pakistani actress topless mathira to humaima malick veena | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानच्या सर्वात बोल्ड अभिनेत्री; कधी टॉपलेस होऊन तर कधी हॉट फोटोशूट करुन आल्या चर्चेत

Pakistani actress: पाकिस्तानमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासह त्यांच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असतात. ...

साऊथची ही बाला बनलीये नवी ‘इंटरनेट सेन्सेशन’! अथुल्या रवीचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल!! - Marathi News | Tamil actress Athulyaa Ravi latest photos bhojpuri south | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साऊथची ही बाला बनलीये नवी ‘इंटरनेट सेन्सेशन’! अथुल्या रवीचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल!!

Athulyaa Ravi Photos : साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. साऊथच्या या बाला आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देत आहेत. अशीच साऊथची एक ब्युटी म्हणजे अथुल्या रवी. ...