Nora Fatehi Dance Video : आता पुन्हा एकदा तिचा एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. डान्स रिहर्सलच्या या व्हिडीओत नोरा ब्रा आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. ...
Mouni Roy : कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता चर्चा आहे ती अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची. होय, मौनी लवकरच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ...
Manik Irani Aka Billa : ६ फूट उंच हा व्हिलन जेव्हा पडद्यावर येत होता तेव्हा हिरोवरही भारी पडत होता. त्याचं शरीर भक्कम दिसत होतं, जणू तो हिरोचे हाय पाय सहज मोडून फेकेल. ...
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वश्रमीची पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) आणि अभिनेता अर्सलन गोनी ( Arslan Goni ) यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. आता अर्सलनने सुजैनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी Congressने अभिनेत्री Archana Gautam हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया. ...