Join us

Filmy Stories

'The Kashmir Files'चा हिंदीत धमाका, आता 'या' चार भाषांमध्येही प्रदर्शित होणार विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट - Marathi News | The kashmir files directed by vivek agnihotri will be dubbed in telugu tamil malayalam and kannada language  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, आता 'या' चार भाषांमध्येही डब होणार 'द काश्मीर फाइल्स'

The Kashmir Files : अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर द काश्मीर फाइल्स चित्रपट हा केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला होता. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून हा चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे. ...

नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files - Marathi News | the kashmir files ott platform zee 5 netflix amazon prime video kashmiri pandits | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

The kashmir files: सध्या या चित्रपटाचे हाऊसफूल शो सुरु आहेत. मात्र, तरीदेखील हा चित्रपट OTT वर कधी येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ...

एकही चित्रपट न करता राखी सावंत आहे कोटयाधीश; पाहा नेमका कसा कमवते पैसा - Marathi News | how does rakhi sawants house work even if it is not seen in advertisements or seen in any movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एकही चित्रपट न करता राखी सावंत आहे कोटयाधीश; पाहा नेमका कसा कमवते पैसा

Rakhi sawant:राखीच्या नावावर एकूण ३७ कोटी रुपयांच्या संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, तिच्याकडे हा पैसा कुठून येतो हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

रंगपंचमीच्या दिवशी मिलिंद सोमण पत्नीसोबत झाला रोमॅण्टिक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | milind soman share holi special photo with wife ankita konwar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रंगपंचमीच्या दिवशी मिलिंद सोमण पत्नीसोबत झाला रोमॅण्टिक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Milind soman: सध्या सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचं होळी स्पेशल फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे. ...

Jalsa movie review: शेफाली - विद्या बालन यांचा उत्तम परफॉर्मन्स - Marathi News | vidya balan shefali shah jalsa movie review jalsa is the story of a successful woman and a mother | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Jalsa movie review: शेफाली - विद्या बालन यांचा उत्तम परफॉर्मन्स

Jalsa movie review: पहिल्या १५ मिनिटांतील मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दुर्दैवाने, १२९ मिनिटांच्या या चित्रपटाची लांबी ही सिनेमाची दुसरी समस्या आहे. ...

Hotness Alert! ईशा गुप्ताने शेअर केले तिचे बोल्ड फोटो, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Esha gupta in two piece red deep neck dress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness Alert! ईशा गुप्ताने शेअर केले तिचे बोल्ड फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरची मुलगी दिसते खूपच सुंदर, या गाण्यावर केलेल्या डान्सचा होतोय VIDEO VIRAL - Marathi News | The daughter of Mahesh Babu and Namrata Shirodkar looks very beautiful, the dance performed on this song is VIDEO VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महेश बाबू-नम्रता शिरोडकरची मुलगी दिसते खूपच सुंदर, तिच्या डान्सचा होतोय VIDEO VIRAL 

Mahesh Babus Daughter : महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी हिनेही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, तिने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या जबरदरस्त व्हायरल होत आहे. ...

Dharmendra यांनी ६२ वर्ष जुनी कार डोंगराळ रस्त्यांवर सुसाट पळवली, बघा व्हिडीओ - Marathi News | Dharmendra drive his 60 year old car on holi said my most loving my first fiat see video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dharmendra यांनी ६२ वर्ष जुनी कार डोंगराळ रस्त्यांवर सुसाट पळवली, बघा व्हिडीओ

Dharmendra : धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लिहिलं की, 'ही माझी सर्वात आवडती, माझी पहिली फियाट. मी ही कार १९६० मध्ये खरेदी केली होती. आज ही कार मी डोंगरातील रस्त्यावर चालवली. हॅप्पी होली. लव यू ऑल.  ...

'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक - Marathi News | Did you hear the Marathi version of the song 'Sami Sami' from the movie 'Pushpa' ?, girl is appreciated everywhere | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक

Pushpa Movie: एका लहान मुलीच्या गोड आवाजातील पुष्पा चित्रपटातील सामी सामी या तेलगू गाण्याचे मराठी व्हर्जन समोर आले आहे. ...