Nora Fatehi Net Worth : आज नोरा आयटम नंबरसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या डान्सर्सपैकी एक बनली आहे. अशात नोरा फतेहीची नेटवर्थ आज किती आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी किती पैसे चार्ज करते. ...
Sooryavansham: आजही हा चित्रपट आठवड्यातून एकदा तरी Set Max वर दाखवला जातो. त्यामुळे जुन्यासह नव्या पिढीलाही हा चित्रपट ओळखीचा आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून हा चित्रपट सातत्याने Set Max वर प्रसारित झाला. ...
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' चित्रपटाचा चौथा आठवडाही चांगला गेला आहे. चौथ्या रविवारी चांगला व्यवसाय करताना चित्रपटाने ३.४५ कोटींची कमाई केली आहे. ...
Nayanthara-Vignesh Shivan साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने\गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिनेएक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
Arjun rampal daughter: अलिकडेच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. याशिवाय सिद्धांत कपूरची स्वत:ची काय ओळख आहे? ...
Sonu Sood : फिल्मी स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची गर्दी, त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सोनू सूदच्या घराबाहेर फॅन्सची नाही तर गरजूंची गर्दी आहे. ...