Elli Avram : सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ झळकलेली अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या एलीच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ...
ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. ...
A. R. Rahman Daughter Khatija Rahman Post : म्युझिक इंडस्ट्रीचा किंग ए. आर. रहमान याची लेक खतीजा पुन्हा चर्चेत आहे. काही महिन्यांआधी खतीजाचं लग्न झालं. आता खतिजा रहमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे ...
Bollywood Halloween party : सारा अली खानपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स हॅलोवीन पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची. ...
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...
Arbaaz Khan's girlfriend Georgia : अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या अदा आणि लुक्सनी फॅन्सच्या काळजाची धडधड वाढवत असले. तिच्या किलर लुकचे अनेक दिवाने आहेत. ...