अमिताभ बच्चन त्यांचा ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण, या वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत. ...
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजानेदेखील करवाचौथ साजरी केली. सुनिताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं. तर गोविंदानेही पत्नीला खास गिफ्ट दिलं. ...
Shefali Jariwala News: ‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं २७ जून रोजी आकस्मिक निधन झालं होतं. शेफाली हिच्या अकाली मृत्युमुळे मनोरंजन जगताला धक्का बसला होता. दरम्यान शेफालीच्या मृत्यूला तीन महिने उलटले तरी तिचा नवरा पराग त्यागी हा या धक्क्य ...