Join us

Filmy Stories

Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल - Marathi News | Pushpa 2 First Look: Allu Arjun's first look from 'Pushpa 2' is out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल

Pushpa 2 Fame Allu Arjun : 'पुष्पा २'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. ...

Tiger Shroff: अ‍ॅक्शन सीनदरम्यान टायगर श्रॉफसोबत घडला मोठा अपघात, Video बघून चाहत्यांची वाढली चिंता - Marathi News | Tiger Shroff breaks leg during action stunt watch video here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अ‍ॅक्शन सीनदरम्यान टायगर श्रॉफसोबत घडला मोठा अपघात, Video बघून चाहत्यांची वाढली चिंता

व्हिडीओ पाहिल्यानंतर टायगरचे चाहते त्याच्यासाठी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे अनेकजण तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतायेत. ...

Rishab Shetty : ‘Kantara’ यशस्वी होताच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला ऋषभ शेट्टी, पाहा फोटो - Marathi News | Rishab Shetty Visits Siddhivinayak Temple After Kantara Success | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :‘कांतारा’ यशस्वी होताच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला ऋषभ शेट्टी, पाहा फोटो

Rishab Shetty, Kantara : रविवारी ऋषभ शेट्टी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी ऋषभने मनोभावे पूजाअर्चा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले... ...

आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | Actor Aamir Khan's mother suffered a heart attack, admitted to Breach Candy Hospital | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

आमिर खानची आई झीनत यांना हार्ट अटॅक आला, तेव्हा त्या पाचगणीमधील त्यांच्या घरी होत्या. ...

Ufff!! एली अवरामच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | 'Bigg Boss' fame Elli Avram created a panic by wrapping a towel on the body | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Ufff!! एली अवरामच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Elli Avram : सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ झळकलेली अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या एलीच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ...

VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट - Marathi News | ICC T20 World Cup 2022 katrina kaif plays cricket before the match | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif  : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. ...

A. R. Rahman : मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? ए. आर. रहमान यांची लेकीची पोस्ट व्हायरल - Marathi News | A. R. Rahman Daughter Khatija Rahman Post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? ए. आर. रहमान यांची लेकीची पोस्ट व्हायरल

A. R. Rahman Daughter Khatija Rahman Post : म्युझिक इंडस्ट्रीचा किंग ए. आर. रहमान याची लेक खतीजा पुन्हा चर्चेत आहे.  काही महिन्यांआधी खतीजाचं लग्न झालं. आता खतिजा रहमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे ...

Halloween party : हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास व्हिडीओ - Marathi News | Aryan Khan, Janhvi Kapoor, Sara Ali Khan, and others attend Halloween party | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॅलोवीन पार्टी अन् आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड, पाहा स्टारकिड्सचे खास VIDEO

Bollywood Halloween party : सारा अली खानपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली असे सगळे स्टारकिड्स हॅलोवीन पार्टीत दिसले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती शाहरूख खानचा ‘लाडला’ आर्यन खान याची. ...

Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!! - Marathi News | jp nadda in shimla welcomes kangana ranaut in bjp | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...