Join us

Filmy Stories

Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Bhediya Movie Review : Thinking of watching Varun Dhawan and Kriti Sanon's Bhediya, then read this review first | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू

Bhediya Movie Review : जाणून घ्या कसा आहे, वरूण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' चित्रपट ...

Anupam Kher: "यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते", सैनिकांचा अपमान करणाऱ्या रिचावर अनुपम खेर खवळले - Marathi News | After insulting Indian soldiers, anupam kher tweeted and give a strong reply to Richa Chadha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते", रिचा चढ्ढावर अनुपम खेर खवळले!

अभिनेत्री रिचा चढ्ढाने भारतीय सैनिकांविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. ...

Virat Anushka Home : विराट अनुष्काच्या 'हॉलिडे होम'ला सुझैन खानचा मॅजिकल टच, पाहा Inside Photos - Marathi News | virat-kohli-anushka-shrama-alibaug-home-designed-by-hritik-ex-wife-sussane-khan-inside-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विराट अनुष्काच्या 'हॉलिडे होम'ला सुझैन खानचा मॅजिकल टच, पाहा Inside Photos

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या फोटोंमधून हे नेहमीच दिसून येते. अलिबाग मध्येही त्यांचा एक आलिशान बंगला आहे. हा बंगला कोणत्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही. हे फोटो पाहून तुम्हीही ...

Amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, 'माझ्या प्रतिमेचा...' - Marathi News | amitabh-bachchan-files-petition-in-delhi-high-court-regarding-protection-of-personality-rights | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, 'माझ्या प्रतिमेचा...'

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका? - Marathi News | Ratan Tata's biopic may be directed by National Award winner Sudha Kongara | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ratan Tata: रतन टाटांच्या आयुष्यावर सिनेमा येणार? ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

Ratan Tata Biopic : देशातील असंख्य लोकांची प्रेरणा असलेल्या याच रतन टाटांच्या प्रेरणादायी आयुष्यावर बेतलेला सिनेमा पाहायला कुणाला आवडणार नाही? चला तर तयारी सुरू झाली आहे... ...

Drishyam 2 Box Office Collection Day 7: ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | 'Drishyam 2' scored a century at the box office, a record-breaking collection in its first week | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई

Drishyam 2 Box Office Collection Day 7: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धूम करतोय. ‘दृश्यम 2’ छप्परफाड कमाई करतोय... ...

Richa Chaddha Controversy : रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही... - Marathi News | ashok-pandit-files-complaint-against-richa-chaddha-at-juhu-police-station-says-antinational | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने केली तक्रार, ही तर देशद्रोही...

भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

मानलं! साऊथ स्टार Kiccha Sudeep ३१ गायी दत्तक घेणार, म्हणाला...‘ही तर माझी जबाबदारी’ - Marathi News | Kiccha Sudeep To Adopt 31 Cows Under Punyakoti Dattu Yojana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मानलं! साऊथ स्टार Kiccha Sudeep ३१ गायी दत्तक घेणार, म्हणाला...‘ही तर माझी जबाबदारी’

साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) काही दिवसांपूर्वी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होता. आता तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. होय, किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे. ...

Ved : 'माझा भाऊ' म्हणत अक्षय कुमारकडून रितेश देशमुखच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा! - Marathi News | akshay-kumar-wishes-friend-riteish-deshmukh-for-new-movie-ved | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माझा भाऊ' म्हणत अक्षयकडून रितेशच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा!

वेडच्या जबरदस्त टीझरमधुन रितेश आणि जेनेलियाने चाहत्यांना वेडच लावलंय इतकी ही जोडी प्रेमात पाडणारी आहे. विशेष म्हणजे जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. ...