Shreyas Talpade : कंगना राणौत अभिनीत आणि दिग्दर्शित 'इमरजेंसी' चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा... ...
Mithun Chakraborty: सध्या सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या गाजलेल्या I Am a Disco Dancer या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...
Hrithik roshan: सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने जोरात धक्का दिला. विशेष म्हणजे हृतिक हे सारं काही पाहत होता मात्र तरीदेखील त्याने बॉडीगार्डला अडवलं नाही. ...