Join us

Filmy Stories

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला - Marathi News | Shefali Jariwala Death Update: What exactly caused Shefali Jariwala's death? Suspicion increased due to information given by Mumbai Police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

Shefali Jariwala Death Reason: ४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.   ...

प्रायव्हेट पार्टवर बॉयफ्रेंडने मारला ठोसा, मारून मारून तोडला जबडा, झालेली बेशुद्ध, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Boyfriend punched her in the private part, beat her and broke her jaw, she became unconscious, shocking revelation of the actress Flora Saini | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :प्रायव्हेट पार्टवर बॉयफ्रेंडने मारला ठोसा, मारून मारून तोडला जबडा, झालेली बेशुद्ध, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला मारहाण करून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. ...

Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | bollywood actor Salman Khan buys bulletproof suv car price details inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क

Salman Khan : सलमान खानने सुरक्षेच्या कारणास्तव एक नवीन suv कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. जाणून घ्या ...

प्रदर्शनाच्या १ दिवस आधीच सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; समोर आलं मोठं कारण  - Marathi News | bollywood actress sonakshi sinha nikita roy movie release date postponed know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रदर्शनाच्या १ दिवस आधीच सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; समोर आलं मोठं कारण 

स्पर्धा टाळण्यासाठी 'निकिता रॉय' सिनेमाच्या तारखेत बदल? सोनाक्षी सिन्हाने खरं कारण सांगितलच ...

संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..." - Marathi News | Kareena Kapoor's relationship with Sanjay Leela Bhansali is like this, she revealed it to Vicky Kaushal, saying - ''Love and War...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ला स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. ...

जणू दुसरी रेखा! 'उमराव जान'च्या प्रीमियरला आलिया भटने केला 'सिलसिला' लूक, चाहत्यांनी दिली पसंती - Marathi News | Alia Bhatt carry rekha iconic Silsila movie look at Umrao Jaan premiere | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जणू दुसरी रेखा! 'उमराव जान'च्या प्रीमियरला आलिया भटने केला 'सिलसिला' लूक, चाहत्यांनी दिली पसंती

आलिया भटने उमराव जान सिनेमाच्या प्रीमियरला रेखा यांच्यासारखाच खास लूक परिधान केला आहे. त्यामुळे सर्वांनी आलियावर प्रेम दर्शवलं आहे ...

पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा देणं राखीला पडलं महागात, ठरली टीकेची धनी; नेटकरी म्हणाले... - Marathi News | rakhi sawant support pakistani actress hania aamir watch to appealed to people sardaarji 3 netizens angry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा देणं राखीला पडलं महागात, ठरली टीकेची धनी; नेटकरी म्हणाले...

पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा करणं राखीला पडलं महागात, ठरली टिकेची धनी; नेटकरी म्हणाले...  ...

'मैनें प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीला 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यानं घातली भुरळ, लेकीसोबत लगावले ठुमके - Marathi News | 'Maine Pyar Kiya' fame actress Bhagyashree made reel on song 'Ek Number, Tuji Kambar', she danced with her daughter Avantika Dassani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मैनें प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीला 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यानं घातली भुरळ, लेकीसोबत लगावले ठुमके

'मैनें प्यार किया' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree)ने 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बनवलेली रिल चाहत्यांना खूप भावते आहे. ...

"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली... - Marathi News | priyanka chopra clarification on viral statement dont look for virgin wife said its not me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली...

"लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते", असं वक्तव्य प्रियांका चोप्राने केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट पाहून प्रियांकाचा पारा चढला आहे. ...