Filmy Stories अनन्या पांडेने आज मुंबईच्या रस्त्यावर रिक्षातून प्रवास केला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
कंगनाने भाच्याचं ठेवलेलं नाव नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही ...
पहिला हिंदी चित्रपट ज्यामध्ये लिप-लॉक सीन स्क्रीनवर दाखवण्यात आला होता तो स्वातंत्र्यापूर्वीच शूट करण्यात आला होता. ...
आलियाने स्वत:साठी एक नवी कोरी आलिशान गाडी खरेदी केली आहे. ...
आता फारसे सिनेमे न करण्याचं शिल्पाने ठरवलं आहे. ...
मलायकाने एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून एंट्री केली. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. ...
Kajol and Her Son Yug : टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांच्या 'गणपत' चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. या सगळ्यामध्ये काजोल तिचा मुलगा युगसोबत कॅमेरासमोर पोझ देताना दिसली. ...
बिग बींची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. याच उंचीमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली असली तरी एकेकाळी त्यांनी उंचीमुळे स्ट्रगल देखील केला. ...
वर्ल्डकपमध्ये शतक झळकावल्यानंतर विराटचं सर्वत्र कौतुक होत आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट शेअर केली आहे. ...
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये लग्न केले. ...