Oops movement : सोनमपासून दीपिकापर्यंत सर्वांचे सरकले कपडे , दिसल्या नको त्या अवस्थेत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 12:40 IST2017-03-23T07:06:09+5:302017-03-23T12:40:31+5:30
-Ravindra More फॅशन जगतात कपड्यांचा जो ट्रेंड सुरू आहे तो खूपच मॉडर्न आहे आणि अभिनेत्रींना या ग्लॅमरस जगतात टिकण्यासाठी ...
.jpg)
Oops movement : सोनमपासून दीपिकापर्यंत सर्वांचे सरकले कपडे , दिसल्या नको त्या अवस्थेत !
फॅशन जगतात कपड्यांचा जो ट्रेंड सुरू आहे तो खूपच मॉडर्न आहे आणि अभिनेत्रींना या ग्लॅमरस जगतात टिकण्यासाठी असे कपडे परिधान करणे जरुरीचे असते. या कपड्यांची डिझाइन अशी असते, की डिझायनरदेखील ते कपडे व्यवस्थित सांभाळू शकत नाही. मात्र हे कपडे अभिनेत्रींना सांभाळावेच लागतात. मात्र जिथे हे फॅशनेबल कपडे थोडा जरी सरकला किंवा वाऱ्याच्या झोताने उठला तरी मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज बनते. आज आम्ही आपणास अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या बाबतीत सांगत आहोत, ज्यांचे कपडे सरकताच लोक अचंबित झाले.
सोनम, लोकांचा फोकस तुझ्या सरकत्या कपड्यांवरच असेल, तुझ्या स्माइलवर नाही.
आलिया, आता पुरे तुझे कपडे फाटतील
कॅटरिना, आपले सरकते कपडे सांभाळ, नाहीतर...
प्रियांका, तू कितीही क्यूट स्माइल दिले तरी, मीडियाला जे फोटो हवेत ते मिळाले
दीपिका, सांभाळ आपले कपडे आणि सरकले तर मीडियाला टॉप न्यूज मिळेल
श्रद्धा सांभाळ, तूने तर मॅचिंगदेखील घातले नाही
जॅकलीन, तू तुझा गाउन पकडूनच ठेव, नाहीतर...