‘नो किसिंग पॉलिसी’ वर बोलला फवाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 22:50 IST2016-03-08T05:50:43+5:302016-03-07T22:50:43+5:30
‘खुबसुरत’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि सोनम कपूर यांनी एकत्र काम केले. त्यांची जोडी बॉलीवूडने डोक्यावर घेतली. त्यानंतर ...

‘नो किसिंग पॉलिसी’ वर बोलला फवाद!
‘ ुबसुरत’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि सोनम कपूर यांनी एकत्र काम केले. त्यांची जोडी बॉलीवूडने डोक्यावर घेतली. त्यानंतर फवादला अनेक चित्रपट मिळू लागले. आता ‘बॅटल आॅफ बित्तोरा’ या चित्रपटात सोनम कपूरसोबत त्याला घेण्यात आले आहे.
![khoobsurat]()
पण तो म्हणतो,‘ मी इंटिमेट सीन्स आणि किसींग सीन्स करण्यास कम्फर्टेबल नसतो. ’ खरंतर मला हा चित्रपट करायला आवडले असते पण तारखांचा मेळ जमत नाहीये म्हणून मी आॅनस्क्रीन किसींग आणि इंटिमेट होण्यास तयार नाही. त्यामुळे बॅटल आॅफ बित्तोरा समोर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच.