ऐश्वर्यावर जोक्स नकोत - सलमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:19 IST2016-01-16T01:07:06+5:302016-02-05T11:19:00+5:30
cnxoldfiles/>स लमान खानने स्वत: कॅटरिना कैफविषयी एका रिअँलिटी शोमध्ये काही विचित्र कमेंट्स दिल्या होत्या. पण, ऐश्वर्या रॉय बच्चनविषयी कुठलीही ...
.jpg)
ऐश्वर्यावर जोक्स नकोत - सलमान
cnxo ldfiles/>स लमान खानने स्वत: कॅटरिना कैफविषयी एका रिअँलिटी शोमध्ये काही विचित्र कमेंट्स दिल्या होत्या. पण, ऐश्वर्या रॉय बच्चनविषयी कुठलीही मजा केलेली त्याला आवडत नाही. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील कलाकार एका अँवॉर्ड्स फंक्शनमध्ये भेटले. सर्वांना वाटत होते की, आता सलमान, ऐश्वर्या समोरासमोर येतील त्यावेळी काय होईल? सलमानचे मित्र ऐश्वर्यावर जोक्स करत होते. आणि सलमाननेही त्यांना जॉईन करावे असे वाटत होते. तेव्हा त्यांने त्याच्या मित्रांना सांगितले की, ' शट अप अँण्ड क्लोज द टॉपिक. ' त्याच्या मित्रांनी शांत राहणेच त्यानंतर पसंत केले.