नो फॉर 'हाफ गर्लफ्रेंड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:26 IST2016-01-16T01:08:35+5:302016-02-11T08:26:33+5:30
चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी कलाकार निवडण्याचे क ...

नो फॉर 'हाफ गर्लफ्रेंड'
च तन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी कलाकार निवडण्याचे क ाम सुरू आहे. सुशांतसिंग राजपूत याला अगोदर चित्रपटात घेण्यात आले होते. मात्र, नंतर त्याच्या जागेवर शाहीद असेल असे ठरले. हिरोईन म्हणून कृती सेननला निवडण्यात आले पण तिने चित्रपट करण्यापासून नकार दिला आहे. कारण, तिने दिनेश व्हिजनच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्याचे ठरवले आहे. मोहित सुरी यांच्या या हाफ गर्लफ्रेंड चित्रपटात कृती मुख्य भूमिकेत असल्याचे कळाले होते. पण तिला विचारण्यात आले तेव्हा ती नाही म्हणाली. मी अगोदरच सुशांतबरोबर चित्रपट करण्याचे ठरवले असून मी कुठलेही प्रॉमीस करू शकत नाही. 'दिलवाले' चित्रपट मी नुकताच केला. सध्या तरी कुठल्या प्रोजेक्ट मी हाती घेतलेले नाहीत.