नव्याचा मिस्ट्री मॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 13:45 IST2016-03-19T20:45:57+5:302016-03-19T13:45:57+5:30
अमिताभ बच्चन यांची नात नवेली नंदा ती देखील आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. युकेमध्ये ती सध्या शिकत असून तिच्या ...
.jpg)
नव्याचा मिस्ट्री मॅन!
अ िताभ बच्चन यांची नात नवेली नंदा ती देखील आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. युकेमध्ये ती सध्या शिकत असून तिच्या मिस्ट्री मॅनचा उलगडा झाला आहे. त्या दोघांनी आग्य्रातील ताजमहाल येथे फोटोही काढले. नव्याने तिथे त्याला वडापावही घेऊन दिला. त्या दोघांविषयी खुप चर्चा सध्या इंडस्ट्रीत सुरू आहे.