नेपाळच्या पंतप्रधानांची चंदेरी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 09:23 IST2016-02-26T16:23:07+5:302016-02-26T09:23:07+5:30
आपले शेजारी राष्ट्र नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नेपाळच्य पर्यटनाला चालना देण्यासाठी हिंदी चित्रपट ...

नेपाळच्या पंतप्रधानांची चंदेरी भेट
आ ले शेजारी राष्ट्र नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नेपाळच्य पर्यटनाला चालना देण्यासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांना तिकेडे आकर्षित करून नेपाळला शूटिंग डेस्टीनेशन बनविण्यासाठी त्यांनी अनेक बॉलिवूड कलावंताच्या भेटीगाठी घेतल्या.
![Govinda]()
यामध्ये गोविंदा, त्याची पत्नी सुनिता आहुजा, मनिषा कोईराला, तबू यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.
![Manisha]()
यामध्ये गोविंदा, त्याची पत्नी सुनिता आहुजा, मनिषा कोईराला, तबू यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.