‘नीरजा’ च्या हायजॅकर्सचा ‘बेबी डॉल’ डबस्मॅश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 21:57 IST2016-03-04T04:54:47+5:302016-03-03T21:57:43+5:30
सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा चित्रपट नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

‘नीरजा’ च्या हायजॅकर्सचा ‘बेबी डॉल’ डबस्मॅश!
ोनम कपूरचा ‘नीरजा’ हा चित्रपट नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित आहे. दहशतवाद्यांनी जेव्हा विमान हायजॅक केले तेव्हा नीरजाने एकटीने विमानातील प्रवाशांना स्वत:चे बलिदान देऊन वाचवले. सोनम कपूरनेही चित्रपटात उत्तम अभिनयाचे सादरीकरण करून नीरजाच्या कार्याला श्रद्धांजली दिली.
नीरजा मध्ये ज्या दहशतवाद्यांनी काम केले आहे त्यांनी एक ‘बेबी डॉल’वर डबस्मॅश व्हिडीओ बनवला आहे आणि तो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आहे. यात विक्रांत सिंग, अली बल्दिवाला, जिम सर्भ आणि अब्रार जहूर यांनी अत्यंत क्रू र प्रकारच्या दहशतवाद्यांची भूमिका केली आहे. त्यांनी मिळून हा डबस्मॅश व्हिडीओ बनवला आहे. अत्यंत फनी असा हा व्हिडीओ आहे.
{{{{twitter_video_id####

}}}}Hijackers #neerja destress to Baby doll between shots @SunnyLeone@sonamakapoor :) pic.twitter.com/n5ZwNxrp3b— Ali Baldiwala (@iamalibaldiwala) February 19, 2016