अभिनेत्री नíगस फाखरी हिने दुबईत काही साहसी आणि स्काय डायव्हिंग फन केले आहेत. तिने चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला. तिने ...
नर्गिसचे दुबई अँडव्हेंचर
/>अभिनेत्री नíगस फाखरी हिने दुबईत काही साहसी आणि स्काय डायव्हिंग फन केले आहेत. तिने चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला. तिने टिवटरवर पोस्ट केले की,' बिफोर स्कायडायव्हिंग दुबई अँण्ड देन आफ्टर स्कायडायव्हिंग ! देअर इज समथिंग एक्झ्ॉलिरेटिंग अबाऊट जंपिग,' असे ती म्हणाली. सध्या ती 'अजहर' चित्रपटात भूमिका साकारत आहे.