नाना आणि माधुरी पुन्हा येणार का एकत्र..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 06:05 IST2016-02-22T13:05:44+5:302016-02-22T06:05:44+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि चाहत्यांना आपल्या अदांनी व सौर्दयाने मोहिनी घालणारी ...

नाना आणि माधुरी पुन्हा येणार का एकत्र..
सूत्रांकडून आलेल़्या माहितीनुसार आता ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटामध्ये एकत्रीत काम करणार आहे. तसेच नानांनी आपल्या बीझी शेड्यूल मधून या चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला असल्याचेही समजले आहे. या चित्रपटाचे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी हा चित्रपट नाना पाटेकर व माधुरी दिक्षीत यांच्या चाहत्यासाठी पर्वणी ठरणार आहे हे नक्कीच.