Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-25T11:21:06+5:302018-06-27T20:16:55+5:30

मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला एक फ्रेश आणि क्यूट चेहरा मिळालाय. पाहूयात, मग तिच्या काही फोटोंचा हा खजिना...

Must watch: Vaidehi Parashuram's fragile-looking photos treasure ...! | Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!

Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!

ाठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला एक फ्रेश आणि क्यूट चेहरा मिळालाय. पाहूयात, मग तिच्या काही फोटोंचा हा खजिना...
वैदेही वैभव परशुरामी हिचा जन्म मुंबईतलाच. १ फेब्रुवारी १९९२ रोजी तिचा जन्म झाला असून तिचे वय २५ आहे. तिच्या या फोटोवरून ती किती तरूण आहे, हे जाणवते. तिचा क्यूट लूक पाहणाऱ्याला घायाळ करतो.

Web Title: Must watch: Vaidehi Parashuram's fragile-looking photos treasure ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.