Must See : ली जीन्सच्या लाँचिंगला गेली जॅकलिन; पाहा स्टेजवर असे केले नखरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-04T06:14:46+5:302018-06-27T20:09:33+5:30
जॅकलिन फर्नांडिस सध्या ‘जुडवा २’ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे स्टोअरच्या लाँचिंग, ओपनिंगला तिला प्रचंड मागणी आहे. त्यासाठी तिच्याकडे आता डेटस ही नाहीत म्हणे. पण, अलीकडेच मुंबईत ती एका ‘ली जीन्स’च्या लाँचिंग इव्हेंटला गेली असता तिने स्टेजवर तिच्या चाहत्याना पाहून जे नखरे केले ते पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेलच. पाहा मग तिचे हे क्यूट, अदाकारी फोटो.....
.jpg)
Must See : ली जीन्सच्या लाँचिंगला गेली जॅकलिन; पाहा स्टेजवर असे केले नखरे!
ज कलिन फर्नांडिस सध्या ‘जुडवा २’ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे स्टोअरच्या लाँचिंग, ओपनिंगला तिला प्रचंड मागणी आहे. त्यासाठी तिच्याकडे आता डेटस ही नाहीत म्हणे. पण, अलीकडेच मुंबईत ती एका ‘ली जीन्स’च्या लाँचिंग इव्हेंटला गेली असता तिने स्टेजवर तिच्या चाहत्याना पाहून जे नखरे केले ते पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेलच. पाहा मग तिचे हे क्यूट, अदाकारी फोटो.....
बॉलिवूडच्या नॉटी, खोडकर अशा अभिनेत्रींमध्ये जॅकलिनचे नाव घेतले जाते. फोटोग्राफरने तिची अशी क्यूट अदा कॅमेऱ्यात कैद केली.
![]()
बॉलिवूडच्या नॉटी, खोडकर अशा अभिनेत्रींमध्ये जॅकलिनचे नाव घेतले जाते. फोटोग्राफरने तिची अशी क्यूट अदा कॅमेऱ्यात कैद केली.