Must see : अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंचा नजराणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-22T13:10:14+5:302018-06-27T20:17:04+5:30

झी मराठी वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी सामंत म्हणजेच सायली संजीव. गोड चेहरा आणि उत्कृष्ट संवादफेक हे तिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मराठमोळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या सायलीचा जन्म धुळे जिल्हयात झाला. पूणे विद्यापीठातून तिने बी.ए.ची पदवी मिळवली.

Must see: Actress Sanli Sanjeev's photos look ... | Must see : अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंचा नजराणा...

Must see : अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंचा नजराणा...

ी मराठी वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी सामंत म्हणजेच सायली संजीव. गोड चेहरा आणि उत्कृष्ट संवादफेक हे तिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मराठमोळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या सायलीचा जन्म धुळे जिल्हयात झाला. पूणे विद्यापीठातून तिने बी.ए.ची पदवी मिळवली.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंगच्या करिअरला सुरूवात केली. टीव्ही कमर्शियल, फॅशन शो यांच्यामधून तिने तिच्यातील मॉडेलला प्रेझेंट केले.

Web Title: Must see: Actress Sanli Sanjeev's photos look ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.