मुन्नाभाई अमेरिकेला जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:53 IST2016-06-22T12:23:28+5:302016-06-22T17:53:59+5:30

मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांच्या यशानंतर मुन्नाभाई चले अमेरिका हा चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या ...

Munnabhai will not go to America | मुन्नाभाई अमेरिकेला जाणार नाही

मुन्नाभाई अमेरिकेला जाणार नाही

न्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांच्या यशानंतर मुन्नाभाई चले अमेरिका हा चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा संजय दत्त, अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांची तिकडी पाहायला मिळणार होती. या चित्रपटात मुन्नाभाई आणि सर्किट थेट अमेरिका गाठणार असल्याचे म्हटले जात होते. पण मुन्नाभाई सिरीजमधल्या तिसऱ्या चित्रपटाची तयारी लवकरच सुरू होणार असून तो चित्रपट मुन्नाभाई चले अमेरिका नसून या चित्रपटाचे नाव आणि पटकथा ही अमेरिकेवर नसून खूप वेगळी असल्याचे कळतेय. 

Web Title: Munnabhai will not go to America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.