​एम.एस.धोनी मराठी डब चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही- मनसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 12:37 IST2016-08-20T07:07:39+5:302016-08-20T12:37:39+5:30

महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक बऱ्याच प्रादेशिक भाषेसह मराठीतही डब होणार आहे, मात्र हिंदी चित्रपट मराठीत डब केल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धोका ...

M.S.Dhoni Marathi Dubbed Movie will not be displayed in Maharashtra: MNS | ​एम.एस.धोनी मराठी डब चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही- मनसे

​एम.एस.धोनी मराठी डब चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही- मनसे


/>महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक बऱ्याच प्रादेशिक भाषेसह मराठीतही डब होणार आहे, मात्र हिंदी चित्रपट मराठीत डब केल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धोका आणि मोठे नुकसान होणार यामुळे  मराठी भाषेत डब केलेल्या या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

Web Title: M.S.Dhoni Marathi Dubbed Movie will not be displayed in Maharashtra: MNS