‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चे आॅफिशिअल पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:30 IST2016-07-07T11:00:51+5:302016-07-07T16:30:51+5:30
कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी याचा आज बर्थ डे. धोनीच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून आज त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘एम एस धोनी: ...
.jpg)
‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चे आॅफिशिअल पोस्टर रिलीज
क प्टन कूल महेन्द्र सिंह धोनी याचा आज बर्थ डे. धोनीच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून आज त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चे आॅफिशिअल पोस्टर रिलीज करण्यात आले. सुशांत सिंह राजपूत यात यात धोनीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या ३० सप्टेंबरला हा चित्रपट येतो आहे. ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’चे नवे पोस्टर पाहून धोनीचे चाहते एकदम खूश होतील..कारण या पोस्टरमध्ये धोनी बाईक चालवतोय, पळतो आहेत, प्रेम करतो आहे आणि खेळतोही आहे..आहे ना मज्जा!