आईचा रोल करायचा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:02 IST2016-08-21T12:29:59+5:302016-08-21T18:02:16+5:30

रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांनी ‘रणवीर चिंग रिटर्न्स’ ही जाहीरात केली आहे. मसाल्याची ही जाहीरात असून अतिशय कॉमिक ...

Mother wanted to roll | आईचा रोल करायचा होता

आईचा रोल करायचा होता

वीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांनी ‘रणवीर चिंग रिटर्न्स’ ही जाहीरात केली आहे. मसाल्याची ही जाहीरात असून अतिशय कॉमिक अशी बनवली आहे. रणवीर म्हणतो,‘मला खुप दिवसांपासून आईची भूमिका करायचीच होती. रोहितचे मी आभार मानतो की, त्याने या जाहीरातीसाठी माझी निवड केली. माँ चिंग या वयोवृद्ध महिलेची त्याने भूमिका  केली आहे.

ranveer ching

Web Title: Mother wanted to roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.