​पैसा वसूल.. ‘सुल्तान’चा ट्रेलर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:37 IST2016-05-24T15:36:47+5:302016-05-24T21:37:54+5:30

सलमान खान याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’चा ट्रेलर आज रिलीज झाला.

The money was collected. 'Sultan's trailer came | ​पैसा वसूल.. ‘सुल्तान’चा ट्रेलर आला

​पैसा वसूल.. ‘सुल्तान’चा ट्रेलर आला

मान खान याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’चा ट्रेलर आज रिलीज झाला. हा चित्रपट हरियाणाचा पहेलवान सुल्तान अली याच्या आयुष्यावर बेतलेला आहे. सलमानने ही भूमिका साकारली आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सलमान आणि अनुष्का यांचा हरियाणवी अंदाज तुम्हाला चांगलाच आवडेल. एकंदरित हा ट्रेलर म्हणजे जणू चित्रपटाची छोटीशी झलकच आहे...फुल्ल पैसा वसूल...तेव्हा बघाच!

Web Title: The money was collected. 'Sultan's trailer came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.