मौनी म्हणाली, यात काहीही सत्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 18:07 IST2016-06-20T12:37:43+5:302016-06-20T18:07:43+5:30
टेलिव्हिजन ब्युटी मौनी रॉय बिजॉय नांबियार यांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, अशी बातमी आज आली. पण काही तासांतच ...

मौनी म्हणाली, यात काहीही सत्य नाही
ट लिव्हिजन ब्युटी मौनी रॉय बिजॉय नांबियार यांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, अशी बातमी आज आली. पण काही तासांतच खुद्द मौनीने ही बातमी धुडकावून लावली आहे. यात काहीही सत्य नाही. मला आजच मीडियाकडून ही बातमी समजली. मी कुठल्याही चित्रपटात काम करत नाहीय, असे मौनीने स्पष्ट केले. मौनी येत्या आक्टोबरपासून प्रसारित होणाºया ‘नागीन’च्या दुसºया सीझनमध्ये झळकणार आहे. मौनीने ‘नागीन’च्या पहिल्या सीझनमध्येही मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रीय झाली होती. मौनी याच मालिकेच्या शूटींगमध्ये सध्या बिझी आहे.