​‘मोहेंजोदडो’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:54 IST2016-07-11T12:24:27+5:302016-07-11T17:54:27+5:30

‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स आज रिलीज झाले. नजर हटणार नाही, अशा या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि पूजा ...

'Mohenjodado' releases two new posters | ​‘मोहेंजोदडो’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज

​‘मोहेंजोदडो’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज

ोहेंजोदडो’ या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स आज रिलीज झाले. नजर हटणार नाही, अशा या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांचा क्लोज-अप शॉट आहे. उद्या मंगळवारी हृतिक पूजाला मीडियासमोर इंट्रोड्यूस करणार आहे. पूजा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. हृतिक व पूजाचा हा चित्रपट येत्या १२ आॅगस्टला रिलीज होतो आहे,
 
{{{{twitter_post_id####}}}}

  
{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: 'Mohenjodado' releases two new posters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.