​ ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 21:44 IST2016-06-20T16:14:14+5:302016-06-20T21:44:14+5:30

आज ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरमधील हृतिक व पूजाचा लूक आणि त्यांची केमिस्ट्री लाजबाव आहे.

Mohanjodado's trailer came | ​ ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आला

​ ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आला

िनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदाडो’ याची आपण सर्व उत्सूकतेने प्रतीक्षा करत आहोत.  कारण हृतिक तब्बल वर्षभरानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आज  ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरमधील हृतिक व पूजाचा लूक आणि त्यांची केमिस्ट्री लाजबाव आहे. आपणही पाहा...

 

 

Web Title: Mohanjodado's trailer came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.