‘मोहेंजोदडो’च विजेता - हृतिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 10:53 IST2016-08-12T05:20:32+5:302016-08-12T10:53:28+5:30

हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट  रिलीज झाला. चित्रपटाविषयी बोलताना हृतिक म्हणतो,‘ मोहेंजोदडो  चित्रपट अगोदरच एक विजेता आहे. आशुतोष गोवारीकर यांचे ...

'Mohanjodado' winner - Hrithik | ‘मोहेंजोदडो’च विजेता - हृतिक

‘मोहेंजोदडो’च विजेता - हृतिक

तिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट  रिलीज झाला. चित्रपटाविषयी बोलताना हृतिक म्हणतो,‘ मोहेंजोदडो  चित्रपट अगोदरच एक विजेता आहे. आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन, बिगबजेट चित्रपट, सेट, कलाकार यांच्यामुळे चित्रपट बनवतांनाच आम्हाला त्याची भव्यता लक्षात येत होती.

दिग्दर्शकाप्रमाणेच सेटवर प्रत्येक व्यक्ती एवढा जीव ओतून काम करत होता. ते पाहूनच कोणालाही वाटेल की, हा चित्रपट नक्की यश खेचून आणेल. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मला अनेकवेळा दुखापती झाल्या. पण, त्यामुळे माझ्या शूटींगमध्ये बिल्कुल व्यत्यय आला नाही.

उलट, मी मनाने जास्त स्ट्राँग झालो. मी एवढे तरी नक्कीच शिकलोय की, अडचण पाहून घाबरून जाऊ नका तर त्याचा सामना करा. चित्रपटाच्या शूटींगवेळी माझ्यात आणि आशुतोषमध्येही ग्रेट अंडरस्टँडिंग होतं.’ 

creative image banner

Web Title: 'Mohanjodado' winner - Hrithik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.